Red Section Separator
सलमान खान दिवसाला 1 लाख 27 हजार डॉलर कमावतो.
Cream Section Separator
सलमान खानची एकूण संपत्ती 29 हजार कोटींच्या घरात आहे.
शाहरुखची दिवसाची कमाई दीड कोटी रुपयांच्या घरात आहे.
शाहरुख खानची एकूण संपत्ती 5 हजार कोटी रुपये इतकी आहे.
आमिर खानची दिवसाची कमाई 33 लाख 91 हजार रुपये इतकी आहे.
आमिर खानची एकूण संपत्ती 1 हजार 800 कोटी रुपये इतकी आहे.
ब्रह्मास्त्रमध्ये शाहरुखने काम केले असून, शाहरुखचा रोल प्रेक्षकांना पसंतीस पडला होता.
सलमान सध्या किसी का भाई किसी की जान की तैयारी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.