Red Section Separator
केळीमध्ये विटमिन, कॅल्शियम, पोटॅशियमसह अनेक पोषक तत्व असतात.
Cream Section Separator
रात्रीच्या वेळी केळी खाल्ल्याने सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता असते.
केळीमुळे असे दुष्परिणाम होतात याचे कुठलेही वैज्ञानिक प्रमाण नाही.
केळीच्या सेवनामुळे शरीरात कफ निर्माण होतं आणि रात्री झोपताना श्वास गुदमरण्याचा धोका असतो.
रात्री केळी खाल्ल्यास पचनशक्तीवर परिणाम होतो तसेच छातीही जड होते.
अशावेळी केळी किंवा इतर फळांचे सेवन दुपारी किंवा सकाळच्या वेळी.
काही संशोधनानुसार रात्री केळी खाल्ल्यास चांगली झोप लागते.
केळीत असलेल्या पोषक तत्वामुळे लवकर झोप लागते.
सर्दी, खोकला, अस्थमा किंवा पचनसंबंधित समस्या असल्यावर केळी खाऊ नये.