Red Section Separator

कलोंजी, म्हणजेच कांद्याच्या बियांचा वापर आपल्या स्वंयपाकघरात सरार्स होतो.

Cream Section Separator

या बियांमध्ये अनेक औषधी गुण असल्याने यांना महत्वाचे स्थान आहे.

मधुमेहाच्या रुग्णांकरिता कलोंजीचे सेवन अतिशय फायदेशीर ठरते.

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी कलोंजीच्या तेलामध्ये लसणीच्या पाकळ्या घालून त्या तेलाने मालीश करावी.

कर्करोगाशी लढण्याची क्षमता असणारे अँटी ऑक्सिडंट्स कलोंजीमध्ये मुबलक मात्रेमध्ये असतात.

डोकेदुखीपासून आराम मिळविण्याकरिता कलोंजीच्या तेलाने मालिश करावी.

तसेच कोणत्याही समस्यां असल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा