Red Section Separator

अभिनेत्री नेहा मलिकचा ब्लॅक आउटफिट लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Cream Section Separator

या लूकमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे.

आपल्या बोल्ड लूकसाठी नेहा नेहमीच चर्चेत असते.

खूप कमी वेळात नेहामे इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे.

भोजपूर इंडस्ट्रित नेहा खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

नेहाच्या स्टाईलिंग लूकमुळे तिचे फॉलोअर्स देखील खूप आहेत.

नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

इस्टाग्रामवर नेहाचे 3.3 मीलियन फॉलोअर्स आहेत.

नेहाने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.