Red Section Separator

जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर कायदेशीररित्या तुम्हाला काही अधिकार आहेत.

Cream Section Separator

भाडेकरू आणि घरमालक यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी 1948 मध्ये केंद्रीय भाडे नियंत्रण कायदा लागू करण्यात आला.

मात्र, यासाठी तुमच्याकडे लेखी करार असणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमच्या घरमालकाला स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज कनेक्शन आणि पार्किंग सुविधांसाठी विचारू शकता.

घरमालक अचानक मनमानी पद्धतीने भाडे वाढवू शकत नाहीत,

यासाठी त्यांना ३ महिने अगोदर नोटीस द्यावी लागते.

जर तुमचा घरमालक तुम्हाला न कळवता तुमच्या भाड्याच्या घरात घुसला तर तुम्ही त्याला थांबवू शकता.

घरमालकाने तुमच्याकडून सुरक्षा रक्कम जमा केली, तर घर सोडल्यानंतर 1 महिन्यानंतर, त्याला सुरक्षा रक्कम परत करावी लागेल.