Red Section Separator
ड्रायव्हिंग लायसन्स हा भारत सरकारने जारी केलेला अधिकृत दस्तऐवज आहे
Cream Section Separator
जो रस्त्यावर किंवा सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याची परवानगी देतो.
चार प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जातात, शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे
नवीन नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहनचालकांना आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
नवीन नियमांनुसार, आता तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.
तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रातून परवान्यासाठी नोंदणी करू शकता.
त्यांनी घेतलेल्या परीक्षेत तुम्हाला पात्रता मिळवावी लागेल, त्यानंतर प्रमाणपत्र जारी केले जाईल.
ज्याच्या आधारावर अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.