Red Section Separator
आम्ही तुम्हाला तुमच्या बाइकचे मायलेज वाढवण्याचा योग्य मार्ग सांगणार आहोत.
Cream Section Separator
मोटारसायकलची योग्य वेळी सर्व्हिसिंग केल्यास मायलेज आपोआप टिकून राहतो.
बाईक किंवा स्कूटरचे इंजिन ऑइल नियमितपणे बदला
तसेच ब्रेक फ्लुइड, चेन आणि ब्रेक्ससह इतर भागांची काळजी घ्या.
बाईकची वेळेवर सर्व्हिसिंग करून तुम्ही सुसाट राइडिंगचा आनंदही घेऊ शकता.
तुम्ही सर्वप्रथम अतिवेग टाळा आणि नॉर्मल वेगाने चालवा. यामुळे तुमच्या बाइकचे मायलेज कायम राहील.
अतिवेगाने चालवल्याने मोटारसायकलचे मायलेज तर कमी होतेच
जेव्हाही तुम्ही तुमची दुचाकी रस्त्यावर घेऊन जाल तेव्हा एकदा हवेचा प्रेशर तपासा.
जर ते कमी असेल तर जवळच्या दुकानात किंवा पेट्रोल पंपावर भरून घ्या आणि त्यानंतर इतर कोणतेही काम करा.