Red Section Separator
ब्रा घालावी की नाही? ब्रा न घातल्याने काय होते असे प्रश्न महिलांना असतात.
Cream Section Separator
ब्रेस्टची काळजी घेणं हा ब्रा घालण्यामागचा उद्देश असतो.
मात्र तुम्हाला माहितीये ब्रा नाही घातली तर काय होते?
पाहूया ब्रा न घालण्याचे दुष्परिणाम...
ब्रा न घातल्यास मानेमध्ये वेदना होऊ शकतात.
व्यायामादरम्यान ब्रेस्टमध्ये वेदना होऊ शकतात.
पेक्टोरल मसल्समध्ये ताण निर्माण होऊ शकतो.
ब्रा न घातल्यास तुमच्या ब्रेस्टचा आकार बदलू शकतो.
कायम लक्षात ठेवा की योग्य साईजची ब्रा खरेदी करा.