Red Section Separator

Hyundai India ने सध्याच्या सणासुदीच्या हंगामासाठी निवडक मॉडेल्सवर खास दिवाळी ऑफर आणली आहे.

Cream Section Separator

Hyundai Aura, Grand i20 Nios, i20 आणि Kona इलेक्ट्रिक कार खरेदीवर तुम्ही कमाल 1 लाखांपर्यंत सूट मिळवू शकता.

दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी 1 लाख रुपयांपर्यंतची सूट ऑफर देत आहे,

ही ऑफर भारतातील कोणत्याही Hyundai अधिकृत डीलरशिपवरून घेता येईल.

Hyundai Aura : Hyundai Aura च्या पेट्रोल व्हेरियंटवर 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर CNG मॉडेलवर 20,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.

Hyundai Grand i10 Nios : Grand i10 Nios ला पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर 48,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Hyundai Kona Electric :  या दिवाळीत तुम्ही Kona इलेक्ट्रिक खरेदी केल्यास तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल.

भारतीय ग्राहकांना रोख ऑफरच्या स्वरूपात 1 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत.