Red Section Separator
प्रवास म्हणजे भरपूर सामान आणि त्यांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी असते.
Cream Section Separator
तुम्ही एकच बॅग घेऊन प्रवास करत असाल तर तुमचा प्रवास खरोखरच सोपा होऊ शकतो.
काही ट्रॅव्हल पॅकिंग टिप्स पाहुया, फक्त एका बॅगेत स्मार्टपणे साहित्य कसे भरता येते.
समुद्रकिनाऱ्यावरील सुट्टीसाठी 3-4 पुस्तके नेण्याची गरज नाही, एकच पुस्तक पुरे.
योग्य बॅग आवश्यक - बँग अशी असावी, जिला कोणत्याही एअरलाइन्सने हँड लगेज म्हणून परवानगी दिली पाहिजे.
रिंकल फ्री किंवा जास्त जागा न घेणारे कपडे सोबत घ्या. कपडे शक्य तितके लहान फोल्ड करा.
तुम्ही थंड हवामानात प्रवास करणार असाल तर जड कपडे अंगात घालू शकता. यामुळे बॅगेत जागा राहील.
सोबत नेणं कठीण होतील अशा वस्तू प्रवासासाठी खेरदीच करू नका.
हवेच असल्यास स्थानिक कुरिअर सेवा वापरा आणि तुमच्या घरी पोस्ट करा.