Red Section Separator

दिवाळीत सुगंधी उटणे लावून आंघोळ करण्याला विशेष महत्व आहे.

Cream Section Separator

दिवाळी आली की बाजारात मोठ्या प्रमाणात उटणे उपलब्ध होते.

परंतु काही उटण्यांमध्ये केमिकल्स देखील मिळलेले असतात.

तुम्ही घरी उटणे तयार केल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते.

उटणे तयार करण्यासाठी दूध, बेसन पावडर, हळध क्रिम वापरले जाते.

यासोबत लिंबाचा रस, तिळ आणि गुलाब जल देखील वापरले जाते.

हे घटक एकत्र करून पेस्ट बनवा आणि आंगावर लावून आंघोळ करा.

यात काही जण इतरही अनेक आयुर्वेदिक घटकांचा वापर करतात.

आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे उटणे त्वचेसोबतच शरीरासाठीही लाभदायक बनते.