Red Section Separator
Diwali 2022 चा सण आला आहे. अशा वेळी अनेक ठिकाणी प्रदूषणाच्या कारणास्तव फटाक्यांवर बंदी घातली गेली आहे.
Cream Section Separator
फटाक्यांचा शोध चीनमध्ये लागला असे सांगितले जाते.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हॉंगकॉंग, हंगेरी, नॉर्वे, इंग्लंड आणि व्हिएतनाम सारख्या अनेक देशांत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
अनेक राज्यांत वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी घातली आहे.
अशा वेळी Green Firecrackers चा पर्याय आहे.
बाजारात मिळणार्या फटाक्यांपेक्षा ग्रीन फटाके कमी प्रदूषण करतात.
2018 साली ग्रीन फटाक्यांची सुरूवात झाली, नियमित फटाक्यांपेक्षा या फटाक्यांमुळे 30 टक्के कमी प्रदूषण होतं.
फक्त वायू नव्हे तर या फटाक्यांमुळे वायू प्रदूषणही कमी होतं.
प्रदूषणविरहित दिवाळीसाठी राज्य सरकारमान्य दुकानातून तुम्ही हे फटाके विकत घेऊ शकता.