Red Section Separator
Jalebi Bai Web Series 'जलेबीबाई'चा तिसरा सीझन आला
Cream Section Separator
त्यात अभिनेत्री प्राजक्ता दुसाने 'जलेबीबाई'ची भूमिका साकारली आहे.
प्राजक्ता दुसाने सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
'जलेबी बाई' सारखी वेबसिरीज पाहण्याआधी तुमच्या प्रायव्हसीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
ही मालिका कथेपेक्षा तिच्या बोल्ड कंटेंटसाठी चर्चेत आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता दुसाणे ही आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.
ती मुंबईकर असून तिचा जन्म १३ एप्रिल १९९२ ला झाला.
इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.