Red Section Separator
धोकादायक झाडाचे नाव आहे मँशीनील
Cream Section Separator
झाडाचा एखादा भाग डोळ्यात गेला तर माणूस आंधळा होऊ शकतो त्यामुळे या झाडापासून लांब राहणे हिताचे
झाडावरील फळाचा एक घास घेतला तरी जीवावर बेतू शकते
विषारी झाड आणि त्याच्या विषारी फळावर तज्ज्ञांनी संशोधन केले आहे
विषारी झाडाचा स्पर्श झाला तरी त्वचेवर भयानक परिणाम होऊ शकतो
सोलून निघाल्यासारखी त्वचेची सालं निघू शकतात यामुळे विषारी झाड आणि त्याच्या फळांपासून लांब राहणे फायद्याचे
कॅरेबियातील समुद्र किनाऱ्यांवर हे विषारी झाड निवडक ठिकाणी आढळते
झाड आणि त्याची फळे म्हणजे जहाल विष आहे कळत नकळत झाडाचा आणि फळाचा कोणताही भाग खाल्ल्यास मृत्यू होण्याचा धोका आहे
विषारी झाडाचा आणि त्याच्या फळाचा कोणताही भाग खाल्ल्यास शरीरावर सूज येते, अंगाची आग होते आणि विषाच्या प्रभावाने मृत्यू होतो.