Red Section Separator
डेहराडून कोचुवेली सुपरफास्ट : 9 राज्यांतून प्रवास करत जाते आणि 3437 किलोमीटर अंतर पार करते.
Cream Section Separator
राप्तीसागर एक्सप्रेस ही ट्रेन 57 तासांत 3248 किलोमीटर अंतर पार करते.
गुवाहाटी सुपरफास्ट एक्सप्रेस : तिरुवनंतपुरम ते गुवाहाटीदरम्यान धावणारी ही ट्रेन 65 तासांत 8 राज्यांतून प्रवास करते.
काश्मीर हिमसागर एक्सप्रेस : सर्वाधिक अंतर पार करणारी ही देशातील दुसरी ट्रेन.
विवेक एक्सप्रेस : 80 तास आणि 15 मिनिटांत ही ट्रेन 4286 किलोमीटर अंतर पार करते.
तिरुवनंतपुरम सेंट्रल-सिलचर एक्सप्रेस : ही सुपरफास्ट ट्रेन आहे. अगोदर ही तिरुवनंतपुरमपासून गुवाहाटीपर्यंत धावत असे.
टेन जम्मू एक्सप्रेस-तिरुनेलवेली जम्मू : ही ट्रेन तमिळनाडूपासून ते थेट जम्मू काश्मीरपर्यंत धावते. एकूण 3631 किलोमीटर अंतर पार करते.
नवयुग एक्सप्रेस : जम्मू तावी पासून मेंगलोर सेंट्रल स्थानकादरम्यान ही ट्रेन धावते. 68 तासांत 3607 किलोमीटर अंतर पार करते.
दिब्रुगढ एक्सप्रेस : 68 तासात ही ट्रेन 3547 किलोमीटर अंतर पार करते.