Red Section Separator

पूजेच्या ठिकाणी रेशमी किंवा सुती वस्त्रावर शंख ठेवल्याने वास्तू दोष नष्ट होतात,

Cream Section Separator

शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे ठेवावे

देवघरात पूजेसाठी अंगठ्याच्या आकाराचे शिवलिंग रेशमी वस्त्रावर ठेवा,

शंकराच्या पिंडीचे (शिवलिंगाचे) निमुळते टोक उत्तरेकडे करुन ठेवावे

देवाच्या मूर्तीचे तोंड पश्चिम दिशेला आणि पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्व दिशेला राहील याची काळजी घेऊन पूजा करा.

देवघर पिवळ्या, हिरव्या किंवा हलक्या गुलाबी रंगाचे असावे, देवघराच्या भिंतींचा रंग एकसमान ठेवावा.

देवघरात यज्ञयागाचे सामान ठेवू नये

देवघराच्या जागेचा वापर पूजेचे सामान वगळता इतर सामान ठेवण्यासाठी करू नये

देवघरात कलश ठेवणार असल्यास तो रेशमी किंवा सुती वस्त्रावर ठेवावा

पूजेसाठी लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाची फुले आणि हिरव्या रंगाची पाने यांचा वापर करावा