Red Section Separator

फोनमध्ये 5G सर्व्हीस वापरण्यासाठी नवीन सिम कार्डची आवश्यकता नाही.

Cream Section Separator

5G सर्व्हीस वापरण्यासाठी नवीन सिम कार्डची आवश्यकता नाही.

मोबाईल युजर्स 4G सिमकार्ड वरच 5G सर्व्हीस अ‍ॅक्टीव करू शकतात.

यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन हवा. 5G नेटवर्क अ‍ॅक्टीव करण्यासाठी फोनच्या सेटींग्जमध्ये जा.

इथे कनेक्शन किंवा नेटवर्क या पर्यायावर जा. यानंतर नेटवर्क मोड वर जा.

आता 5G/4G/3G/2G असे पर्याय येतील.

स्मार्टफोनवर 5G नेटवर्क मोड पाहण्यासाठी होम स्क्रीनवर जा.

5G नेटवर्कचा वापर केवळ 5G सपोर्टेड लोकेशनवरच होऊ शकतो.