Red Section Separator

अनेक लोकांचा इंटरनेट डाटा लवकर संपतो. चला जाणून घेऊया डाटा कसा वाचवयचा?

Cream Section Separator

सर्वात आधी हे समजून घ्यावं लागेल की डाटा सर्वात जास्त कुठं खर्च होत आहे.

वाय-फाय उपलब्ध असेल तर मोबाईल इंटरनेट बंद करा.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाटा वापरण्याचं लिमिट सेट करा. स्मार्टफोन डाटा सेव्हर मोडवर ठेवा.

त्यामुळं बॅकग्राउंडला सुरु असलेली एप्स डाटा वापरू शकणार नाहीत.

व्हिडीओ पाहताना कमी रिजोल्युशनची पाहा, असं केल्यानं डाटा वाचतो.

प्ले स्टोरवर ऑटो अपडेट सेटींग सुरु ठेवू नका. असं केल्यानं एप्स अपडेट होतात.

युट्यूब, Gaana, Vine इत्यादी स्ट्रीमिंगमध्ये खूप डाटा खर्च होतो. ते प्रीलोड करा.