Red Section Separator

लवकरच दिवाळी येत असून आत्तापासूनच सगळेच दिवाळीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत.

Cream Section Separator

अनेक बॉलिवूड कलाकार दिवाळी पार्टी आयोजित करत आहेत.

नुकतंच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळी पार्टी होस्ट केली होती.

यामध्ये जान्हवीचा ग्लॅमरस लुक पहायला मिळाला.

या दिवाळी पार्टीसाठी जान्हवीने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला होता.

जान्हवीचा लुक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जान्हवीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर कायमच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते