Red Section Separator
कोट्यवधी लोकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यामागे बँकांनी दिलेल्या कर्ज असतं.
Cream Section Separator
Home Loan आप घर घेण्यासाठी घेतलेले कर्ज असते, दर महिन्याला या कर्जाचा हफ्ता चुकवावा लागतो.
लवकरात लवकर कर्जाचे सर्व हफ्ते भरून कर्जमुक्त व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.
महागाईमुळे अनेकांवर या कर्जाच्या हफ्त्याचा बोजा वाढतो.
खर्चाचा बोजा वाढत असेल तर तुम्ही कर्जाचा हफ्ता कमी करू शकता, त्यामुळे तुमचा महिन्याचा खर्चही कमी होईल.
ज्या बँकेत गृहकर्जावर व्याज कमी असेल तिथे तुम्ही आपले होम लोन ट्रान्सफर करू शकता.
त्यापूर्वी सर्व बँकेंचे होम लोनवरील व्याजदर तपासून पहा.
जर तुम्ही वेळेत हफ्ते बरत असाल आणि तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्ही बँकेकडे व्याजदर कमी करण्याची विनंती करू शकता.
प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगळे असतात त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती वाचून घ्या.