Red Section Separator

भारतात एक गाव आहे, जिथे लोक लखपती आहेत, जाणून घेऊया या गावाबद्दल

Cream Section Separator

गुजरातच्या कच्छ भागात या गावाचे नाव मदपार आहे. हे गाव भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे.

मदपार गावात १७ बँका आहेत आणि ७ हजार ६००हून अधिक पक्की घरे आहेत.

मदपार गावात १७ बँका आहेत आणि ७ हजार ६००हून अधिक पक्की घरे आहेत.

गावातील या लोकांचे बँकेत एकूण ५ हजार कोटी रुपये जमा आहेत.

मदपार गावात प्रत्येक व्यक्तीच्या बँकेत १५ लाख रुपये आहे.

गावात बँकेशिवाय रुग्णालय, झरा, गार्डन, मंदिर आणि गोशाळा सुद्धा आहे.

गावात शाळा, कॉलेजसह चांगल्या वैद्यकीय सुविधाही आहेत.

मदपार गावात ६५ टक्के लोक NRI आहेत असेही सांगितले जाते.