Red Section Separator
गोल आणि सॉफ्ट चपाती बनवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवल्यास समस्या दूर होऊ शकतात.
Cream Section Separator
पीठ मळताना नेहमी कोमट पाणी वापरावे. त्यामुळे चपाती सॉफ्ट होतात.
पीठ झाकून किमान 10 मिनिटे बाजूला ठेवा. असे केल्याने चपाती एकदम फ्लफी होतील.
चपाती भाजताना गॅसची आच जास्त ठेवा कारण चपाती मध्यम आचेवर सॉफ्ट होत नाहीत.
पीठ स्टोर करताना सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की 24 तास आधी जुनं पीठ नसावं.
तेल किंवा तूप लावून पीठ अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
परातीत थोडे कोरडे पीठ वेगळे काढा. यानंतर सर्वप्रथम पिठाचे गोळे बनवण्यासाठी, हातात थोडे कोरडे पीठ लावून मळलेल्या पीठाला गोल आकार द्या.
दोन्ही हातांमध्ये दाबून एक गोल गोळा तयार करा आणि सर्व बाजूंनी कोरडे पीठ लावा. नंतर पोळपाटावर ठेवून हलके दाबा.
चपातीचा आकार मोठा होण्यासाठी ते थोडे थोडे फिरवत रहा.