Red Section Separator

पैसे वाचवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे अनावश्यक खर्च करणे टाळा.

Cream Section Separator

कोणत्याही प्रकारच्या कर्जात अडकून पडू नका.

कर्जाची परतफेड करण्यातच सर्व पैसे संपतात आणि बचतीसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत.

तुम्ही बचत केलेल्या आणि गुंतवणूक केलेल्या पैशांचं ट्रॅकिंग करणं हा एक चांगला मार्ग आहे.

तुम्ही जर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन घेतले असेतर तर घरातील केबल टीव्ही बंद करा.

खरेदीसाठी असलेले विविध प्रकारच्या Apps मोबाइलमधून काढून टाका.

ऑफिसला गेल्यावर बाहेरच्या खाद्य पदार्थांसाठी अनेकदा खर्च होतो. असे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा

तुम्ही दररोज कामानिमित्त बाहेर पडल्यावर कॉफी पित असाल तर शक्य होईल तितके टाळा आणि त्याऐवजी पाणी प्या.