Red Section Separator

वाढत्या वयाबरोबर पाठदुखीचीसमस्येचा त्रास सुरु होणं हे अगदी सामान्य आहे

Cream Section Separator

पण जर ही समस्या खूप वाढली तर हळूहळू याचे गंभीर परिणाम होऊ शकतात!

तुम्हालाही वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

याशिवाय काही सोप्या टिप्स वापरून पाठदुखीची समस्याही कमी होऊ शकते

आम्ही तुम्हाला पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत

पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते

कमरेच्या स्नायूंमधील वेदना आणि तणाव दूर करण्यासाठी मसाज खूप फायदेशीर ठरू शकतो

पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मीठाने अंघोळ देखील करू शकता

पाठदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेथी दाणे किंवा मेथी पावडरचा वापर केला जाऊ शकतो