Red Section Separator

लांब केस आणि केसांची चमक वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Cream Section Separator

केसांची नियमित मालिश केल्याने केसांना पूरक असे पोषण मिळते.

मालिश केल्याने स्कॅल्पला पुरेसा रक्तपुरवठा होतो.

कोंड्याची समस्या असेल तर एलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे.

एलोवेरा जेल केसांना चमक देईल. हे जेल केसांच्या मुळापासून केसांच्या लांबीपर्यंत लावावे.

मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे तुमच्या केसांना चमकदार बनवेल.

नैसर्गिक मध हे कोरड्या केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केसांना चमक येते