Red Section Separator

शिमरी नेटची साडी, डायमंड इअरिंग्स, स्मोकी आय अन् लाइट मेकअप अशा लूकमधील फोटो जान्हवीनं शेअर केले

Cream Section Separator

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट अन् ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधत असते.

नुकतेच जान्हवीनं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

जान्हवीचा हा फेस्टिव्ह स्पेशल ट्रेंडी ट्रेडिशनल लकू छान दिसत आहे.

फोटोमध्ये जान्हवीचे निखळ हास्य देखील दिसत आहे.

जान्हवीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अभिनेत्री जान्हवीचा अंदाज दिवसेंदिवस अधिक हॉट आणि बोल्ड होताना दिसत आहे.

नुकतेच जान्हवी कपूरने शेअर केलेल्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर पारा वाढवला आहे.