Red Section Separator
कर्क : हितशत्रुंवर मात कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
Cream Section Separator
सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.
कन्या : मनोबल उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ
: काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
धनु
: तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मकर : धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.