Red Section Separator
अभिनेत्री दीपिका पादुकोण म्हणजे आज बॉलिवूडमधील एक सर्वाधिक लोकप्रिय असा चेहरा होय
Cream Section Separator
भारतातील सर्वाधिक मानधन मिळालेल्या अभिनेत्रींपैकी दीपिका एक आहे
2006 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री म्हणून दीपिकाची ओळख.
दीपिकाला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दीपिका ही बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे.
दीपिकाचा जन्म कोपेनहेगन येथे झाला तर संगोपन बंगळुरूमध्ये झाले.
2018 मध्ये दीपिकाने स्वत: ची प्रोडक्शन्स कंपनी स्थापन केली