Red Section Separator

काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे.

Cream Section Separator

काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनिजतत्वे असतात.

काजूमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

काजूमध्ये तांबे मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास मदत होते.

काजूमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांमुळे कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते.

काजू खाल्ल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

काजूमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.

काजू नियमित खाण्यामुळे केस आणि त्वचा यांचे आरोग्य सुधारते. त्वचा आणि केसांसाठी काजू खाणे उपयुक्त असतात.