Red Section Separator

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान कायम चर्चेत असते.

Cream Section Separator

सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

सोशल मीडियावर सुहानाची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

नुकतेच सुहानाने साडीतील फोटो आपल्या इन्स्टाग्रावर शेअर केले.

सुहानाचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

सुहाना खानला साडीतला लूक बघून चाहत्यांच्या चांगल्याच नजरा खिळल्या

सुहानाच्या या फोटोंना लाखो लोकांनी पसंती दिली असून हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुहाना पहिल्यांदा आयपीएलच्या ऑक्शनमधून चर्चेत आली होती.