Red Section Separator

नारळाच्या पाण्यापासून अनेक पोषक तत्वांचा खजाना असे म्हटंले जाते.

Cream Section Separator

या पाण्याचे शरीरात सोप्या रितीने पचन होते.

यामध्ये असणारे पोटॅशिअम प्रचुरचे प्रमाण शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढून बॉडीला डिटॉक्सिफाई बनवते.

नारळाचे पाणी पिल्याने तुमचा हाय बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नारळाच्या पाण्यात आल्काइन असते. जे पीएच पातळीला बॅलंस करुन पित्ताच्या समस्येपासून दूर ठेवते.

नारळाचे पाणी केसांच्या वाढीसाठी महत्वाचे आहे. केसांची वाढ आणि सेल ग्रोथसाठी याची मदत होते.

शरीर हायड्रेड ठेवण्यासाठी नारळाचे पाणी उपयोगी पडते. यामुळे शरीराल अनेक पोषकतत्वे मिळतात.

नारळाच्या पाण्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण पाचन प्रक्रीया बूस्ट करण्यासाठी मदत करते.

या पाण्यात साइटोकिन्स आणि अॅंटी एंजिंगचे गुण असतात. जे तुमची त्वचा आणि स्कीन चमकदाक करण्याचे काम करत असतात.