Red Section Separator

रोज सकाळी अनोशापोटी लवंग खाल्ले तर पचन क्रिया सुधारते.

Cream Section Separator

लवंग खाल्याने पोटा संबंधित असणारे सर्व समस्या दूर होतात.

लवंग खाण्याने पचन क्रियेतील अँझाइम स्त्रव वाढतो.

लवंग रोज खाल्याने शरीरात फायबरचे प्रमाण देखील वाढते.

लवंग तुमचे यकृत डिटॉक्स करते.

लवंग खल्ल्याने हाडे मजबूत होतात.

लवंग खल्ल्याने रक्त पातळ होतं तसेच शरीरातील कॉलेस्ट्रोल देखील कमी होते.

कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.