Red Section Separator

तुम्ही बिअरचा तुमच्या स्किनसाठी नक्की वापर करू शकता.

Cream Section Separator

बिअर पिणं आरोग्यासाठी हानिकारक असलं तरी ही त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

बिअरसाठी होप्स या फुलाचा वापर केला जातो.

या फुलामध्ये अँटी-बॅक्टीरियल, अँटी-इंफ्लिमेंटरी, अँटी-ऑक्सीडेटिव्ह सारखे गुण असतात.

त्वचेवर बिअर लावल्याने बॅक्टेरियाचं संक्रमण कमी होतं, त्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.

तुम्ही एक चमचा बिअरमध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

तुम्ही बिअर आणि स्ट्रॉबेरीपासून फेस पॅक बनवूनही वापरू शकता.

यासाठी तीन स्ट्रॉबेरी मॅश म्हणजे कुस्करून घ्या आणि त्यात एक टीस्पून बिअर मिसळा.

बिअरमध्ये दोन चमचे संत्र्याचा रस मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे कोरडे झाल्यावर त्यावर आणखी एक थर लावा.