Red Section Separator

नुसरत जहाँ रुही या एक भारतीय अभिनेत्री असून तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत.

Cream Section Separator

महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार लोकसभा आहेत.

मिमी चक्रवर्ती यांनी 2019 मध्ये, त्यांनी तृणमूल काँग्रेसची उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली.

डिंपल यादव या समाजवादी पक्षाच्या आहेत. त्यांचे पती अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहे

अंगूरलता या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. त्या आसामच्या बटाद्रोबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

दिव्या स्पंदना यांनी मंड्या, कर्नाटक येथून लोकसभेचे खासदार म्हणून काम केले.

गुल पनाग या 2014 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या चंदीगडमधून आम आदमी पक्षाच्या उमेदवार होत्या.

नवनीत कौर अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्या खासदार म्हणून निवडून आल्या.

अलका लांबा  2019 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टी सोडली आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काजल निषाद या 2021 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला.