Red Section Separator

स्वयंपाकघरातील गॅसची बचत केल्यास आपल्या खर्चात बचत होऊ शकते.

Cream Section Separator

जेवण बनवतेवेळी भांड्यावर झाकण ठेवावं, त्यामुळे अन्न लवकर शिजतं आणि गॅसची बचत होते.

अन्न शिजवतेवेळी अशा भांड्याचा वापर करा, जो गॅसची पूर्ण फ्लेम कव्हर करेल.

अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर केल्यानं अन्न लवकर शिजतं आणि पैशांची बचत होते.

असं करण्यानं गॅसची बचत होईल आणि तुमचे पैसेही वाचतील.

गॅसचे रेग्युलेटर, पाईप्स, बर्नर इत्यादी गोष्टी वेळोवेळी चेक करा.

यातून गॅस गळतीतर होत नाही ना, याची खात्री करा.

जेवण कमी आचेवर शिजवल्यामुळं गॅस सिंलेंडर दीर्घ काळ चालतो.

याशिवाय अन्न कमी आचेवर शिजवल्यामुळं त्यातील पोषण तत्त्वेही टिकून राहतात.