Red Section Separator

राम जेठमलानी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात एका सुनावणीसाठी 25 लाखांहून अधिक शुल्क आकारायचे.

Cream Section Separator

फली एस नरिमन एका सुनावणीसाठी 8 ते 15 लाख रुपये घेत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम सुप्रीम कोर्टात 6 ते 7 लाख तर हायकोर्टात 7 ते 15 लाख रुपये आकारतात.

केके वेणुगोपाल सुप्रीम कोर्टात प्रत्येक सुनावणीसाठी 5 ते 7.50 लाख रुपये तर हायकोर्टात 7 ते 15 लाख रुपये घेतात.

गोपाल सुब्रमण्यम सुप्रीम कोर्टात 5 ते 15 लाख रुपये तर हायकोर्टात 11 ते 16 लाख केस लढण्यासाठी घेतात.

अभिषेक मनु सिंघवी यांची सुप्रीम कोर्टाची फी 6 ते 11 लाख तर हायकोर्टात 7 ते 15 लाख रुपये आहे.

सलमान खुर्शीद सुप्रीम कोर्टात 5 लाखांपेक्षा जास्त तर हायकोर्टात एका सुनावणीसाठी 8 ते 11 लाख रुपये शुल्क आकारतात.

शांती भूषण 4.5 लाख ते 6 लाख रुपये एका केससाठी घेतात.

हरीश साळवे सुप्रीम आणि हायकोर्टात प्रत्येक सुनावणीसाठी 6 ते 15 लाख रुपये घेत असल्याची माहिती आहे.

कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात 5 ते 15 लाख तर हायकोर्टात प्रति सुनावणी 9 ते 16 लाख रुपये आकारले आहेत.