Red Section Separator
बहुतांश महिला आपल्या केसांपर्यंत ते नखाच्या टोकापर्यंत पुरेपूर काळजी घेत असतात.
Cream Section Separator
मात्र, आपण आपल्या ओठांकडे बहुतेकवेळा दुर्लक्ष करतो.
कालांतराने ओठांवरील त्वचा हि निस्तेज आणि काळपट पडू लागते.
हिवाळ्यात अनेकवेळा ओठ फुटतात आणि कोरडे पडतात.
आपल्या ओठांची त्वचा हि आपल्या शरीरातील त्वचेपेक्षा नाजूक आणि मऊ असते. त्यामुळे ओठांची काळजी घेणं महत्वाचे आहे.
ओठांवरील काळपटपणा काढण्यासाठी मऊ टूथब्रशचा वापर करा. ओठांवर टूथब्रश हलक्या हाताने स्क्रब करण्यासाठी वापरा.
ओठांना मॉइश्चरायझ करणे शरीराच्या इतर भागाइतकेच महत्त्वाचे आहे,
ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी शिया बटर आणि व्हिटॅमिन ई असलेले लिप बाम वापरा.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावल्याने ते अधिक मुलायम होतील.