Red Section Separator

स्मरणशक्ती वाढणे तसेच निरोगी राहण्यासाठी ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.

Cream Section Separator

पण ड्रायफ्रूट जास्त खाण्याचे आरोग्यास काही नुकसान देखील आहेत

सुका मेव्याच्या जास्त सेवण केल्यास तुम्हाला दमा होण्याचा धोका असतो

कारण ड्रायफ्रूट साठवून ठेवण्यासाठी सल्फर डायऑक्साईडचा वापर होतो.

बऱ्याचदा आर्दतेपासून वाचवण्यासाठी ड्रायफ्रूट्सवर साखरेचा लेप असतो, त्यामुळे दात खराब होऊ शकतात.

सुका मेवा अति खाल्याने वजन झपाट्याने वाढते, त्यामुळे काळजी घ्या.

बदामामध्ये फायबर असते, जे पचायला वेळ लागतो.

ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी काजूपासून दूर राहावे कारण त्यात अमिनो अॅसिड असते.

बेदाण्यामध्ये भरपूर साखर असते, जी आरोग्यासाठी हानिकारक असते.

किडनीचा त्रास असेल तर त्याने पिस्ता जास्त खाऊ नये.