Red Section Separator

बनावट औषधांच्या बाबतीत नागरिकांना खरच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Cream Section Separator

यासाठी नागरिकांनी तीन चार गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

बनावट औषधे कशी ओळखायची? सावधगिरी कशी बाळगाल?

नागरिकांनी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

मेडीकलमध्ये दर्शनी भागावर शासनाने परवानगी दिलेली कागदपत्रे लावलेली असतात.

ती कागदपत्रे आहेत की नाही याची खातरजमा रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी करावी

जी औषधे खरेदी करता, त्या औषधांवरील एक्सपायरी तारीख नेहमी चेक करावी

खुल्या ठिकाणी विक्री होणाऱ्या औषधांची रुग्णांनी अजिबात खरेदी करु नये