Red Section Separator

आजकाल माध्यमांची लोकप्रियता वाढत चालली आहे

Cream Section Separator

यामुळे यामध्ये करिअरच्या संधी देखील वाढल्या आहेत

प्रसिद्धी माध्यमांच्या बहरत्या काळात तुम्ही या क्षेत्रात उत्तम कारकीर्द घडवू शकता

इलेक्ट्रॉनिक मीडिया, पिंट्र मीडिया, वेब पत्रकारिता, रेडिओमधील करिअर आदी पर्यायांमधून योग्य क्षेत्रामध्ये शिरकाव करणे शक्य आहे.

अँकरिंग, वृत्तनिवेदक, संशोधन आदी क्षेत्रांमध्ये कारकीर्द घडवणे शक्य आहे.

आजकाल ऑन स्पॉट रिपोर्टिंग हा विषयही तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

रेडिओचा वाढता वापर अनेक संधी देऊ करीत आहे.

तसेच आजकाल ऑनलाईन मीडियामध्ये देखील अनेक संधी उपल्बध झाल्या आहेत