Red Section Separator

सूर्यग्रहणाच्या दिवशी सर्व प्रमुख मंदिरांचे दरवाजे सूर्यग्रहण संपेपर्यंत बंद ठेवले जातात

Cream Section Separator

ग्रहणाच्या दिवशी अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकूनच त्यांचे सेवन केलं जातं

ग्रहणाच्या दिवशी अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकूनच त्यांचे सेवन केलं जातं

पण ग्रहणाशी संबंधित नेमक्या परंपरा काय आहेत? याबाबत अनेकांना प्रश्न आहे

हिंदू धर्मात ग्रहणाबाबत काही परंपरा प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत

ग्रहण काळात अन्न खाऊ नये असं सांगितलं जातं.

या काळात पूजा आणि झोपेवरही याचा प्रभाव पडतो, अशी यामागे एक धारणा आहे

यातील एक परंपरा म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद करणे. तसेच ग्रहणकाळात मूक अवस्थेत राहून मंत्राचा जप करावा

मंदिरांव्यतिरिक्त, घरातील पूजास्थान देखील कपड्यांनी झाकले जातात.

ग्रहणकाळात देवी शक्तींचा प्रभाव कमी होऊन आसुरी शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे या काळात पूजापाठ करण्यास मनाई आहे

ग्रहणकाळात पृथ्वीच्या वातावरणात हानिकारक किरणांचा प्रभाव अधिक असतो.

 त्यामुळे या काळात खाण्यापिण्यास मनाई आहे : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या शेअरवर गुंतवणुकदारांनी सट्टा लावला