Red Section Separator
बाथरूम जर गरजेपेक्षा जास्त घाण झालं तर त्यावर बॅक्टेरिया आणि व्हायरस तयार होऊ शकतात.
Cream Section Separator
आज आम्ही बाथरूम साफ कसं करायचं याबद्दल सांगणार आहोत.
बाथरूम टाईल्स साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर बेस्ट ठरतो.
ओल्या स्पंजला बेकिंग सोडा लावून तुम्ही टाईल्स साफ करू शकता.
बाथरूम साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगारचा वापर करू शकता.
एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगार आणि पाणी समप्रमाणात घेऊन टाईल्सवर शिंपडावं.
बाथरूम साफ करण्यासाठी तुम्ही मिठाचा वापरही करू शकता.
एका कपड्यावर मीठ घेऊन तुम्ही त्यानं टाईल्स घासून काढू शकता.
लिंबाच्या रसानंही बाथरूमच्या टाईल्स झटपट साफ करता येतात.
बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळून तुम्ही टाईल्स साफ करू शकता.