Red Section Separator

पालकांच्या 'या' वाईट सवयी करू शकतात मुलांचं आयुष्य खराब

Cream Section Separator

मुलं वाईट किंवा चांगल्या मार्गाने जाणं, हे सर्वस्वी पालकांच्या हातात असते.

घराबाहेर खेळण्यास पाठविण्यापेक्षा पालका बहुतेकदा मुलांच्या हातात स्क्रीन देतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक वाईट परिणाम होतो.

मुलांच्या हट्टाला पालका प्रेम समजतात. त्यामुळे जे हवं ते मिळालं नाही तर मुलं चुकीचा मार्ग निवडतात.

मुलांना नेहमी जिंकण्याचे सवय लावली जाते, त्यामुळे पराभव पचवू शकत नाहीत. परिणामी विकास होत नाही.

आपल्या मुलांची पालक इतर मुलांशी तुलना करतात, ही तुलना मुलांच्या मनात न्युनगंड निर्माण करतात.

पाल्याला शिकविण्यापेक्षा त्याला रागाविण्यावर पालक भर देतात. त्यातून मुलं रागीष्ठ होतात.

पालकांच्या स्वतःच्या वाईट सवयी पहिल्यांदा सोडाव्यात, नंतर त्या सवयी मुलांना त्या सवयींपासून दूर करावे.