Red Section Separator
सहलीला जाण्यासाठी योग्य तयारी करणे फार आवश्यक आहे. नाहीतर ऐनवेळी धावपळ होण्याची शक्यता आहे.
Cream Section Separator
कोणत्याही सहलीसाठी पॅकिंगची पहिली पायरी म्हणजे चेकलिस्ट.
पॅकिंग करण्यापूर्वी, लोकांची संख्या, सहलीचे स्वरूप जाण्याच्या ठिकाणाचा अभ्यास करा.
तुम्ही तुमच्या सहलीच्या स्वरूपानुसार तुमचे कपडे निवडा.
तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे, त्यानुसार पादत्राणे निवडा.
प्रवासात तुमच्या सोबत मेडिकल किट ठेवायला विसरू नका.
तुम्ही स्वतःसाठी एक टॉयलेटरी किट तयार करा.
सहलीतील इतर लोकांशी कायम कनेक्ट राहा. किट तयार करा.
तुम्ही तुमची तिकिटे, पासपोर्ट, ओळखपत्र बॅगेत ठेवल्याची खात्री करून घ्यावी.
किट तयार करा.