Red Section Separator
'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा 'लॉक अप' या रिअॅलिटी शोनंतर तिच्या कथित एमएमएस लीकमुळे चर्चेत आली होती.
Cream Section Separator
इंस्टाग्रामवर अंजलीला जवळपास 12 मिलियन लोक फॉलो करतात.
अंजली अरोरा ही यूट्यूबवर खूपच प्रसिद्ध आहे
अंजली अरोराने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या नोकरीबद्दल देखील सांगितलं आहे
अंजलीने सांगितले की, ती करवा चौथला मेहंदी काढण्याचे काम करायची.
अंजलीने सांगितले की, तिला खूप चांगली मेहंदी काढता येते
ती म्हणाली- मी माझी आई, मावशी आणि समोरच्या काकूंना मेहंदी लावायचे.
'ते माझे पहिले काम होते, ज्यातून मला पैसे मिळाले.' असं अंजली अरोरा यावेळी म्हणाले.
सोशल मीडियावर अंजली तिच्या मादक अदांनी चाहत्यांना भुरळ घालते