Red Section Separator
सब्जाच्या बियांमध्ये आढळणारे उपयुक्त घटकांमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात
Cream Section Separator
सब्जाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे यूवी एक्सपोजरमुळे फ्री रेडिकलच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात.
अँटिऑक्सिडंट-समृद्ध सब्जा एजिंग साइन रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सब्जा त्वचेच्या कोरडेपणापासून मुक्ती मिळवून देऊ शकतात.
मुरुम आणि इतर कारणांमुळे त्वचेवर येणाऱ्या सुजेवर परिणामकारक
या बियांत्वचेला फ्री रेडिकल्स आणि यूव्ही किरणांशी लढण्यास मदत करतात.
त्वचा हायड्रेटेड ठेवते
सब्जाचे नियमित सेवन केल्याने त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते.