Red Section Separator

जोडीदारासोबत अनेक वेळेला मतभेद आणि भांडणे होतात.

Cream Section Separator

पैश्यांमुळेही वाद होतात, अशा वेळी भांडण्याऐवजी सामंजस्याची भूमिका घ्यावी.

खर्च करण्यापूर्वी पैसे बचत करण्यासाठी प्राधान्य द्या.

फिरायला जाण्यापूर्वी संपूर्ण ट्रिपचा बजेट बनवा आणि अतिरिक्त खर्च टाळा.

जर आपल्या जोडीदारावर कर्ज झाले असेल तर भांडण करण्याऐवजी समस्येचा उपाय शोधा.

घरात किती पैसे खर्च झाले पाहिजे याचा बजेट तयार करा आणि पैसे वाचवा.

जर तुमचा जोडीदार जास्त खर्च करत असेल तर एक जॉईंट अकाऊंट उघडा आणि त्यात पैसे खर्च करा.

जर तुमचा वायफळ खर्च होत असेल तर यावर बसून चर्चा करा आणि वायफळ खर्च टाळा.

जर तुमच्या जोडीदाराला पैसे उधार घेण्याची सवय असेल तर ती सोडवण्याचा प्रयत्न करा.