Red Section Separator
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यातही ओठांची भूमिका महत्त्वाची असते.
Cream Section Separator
शायनी, प्लम्पी ओठ तुमच्या आकर्षक चेहऱ्याला अधिकच सुंदर बनवतात.
ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावावे, ते ओठांची चमक वाढवते.
ओठ फुटण्याची समस्या जाणवत असेल, तर ओठ सॉफ्ट ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे.
फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं.
नारळाचे तेल हे नैसर्गिक स्नेहक आहे.
नारळाच्या तेलात कापसाचा फुआ (कॉटन स्वॅब) किंवा स्वच्छ बोट बुडवून थेट ओठांवर लावा.
थंडीत ओठांच्या आरोग्यसोबतच सौंदर्य वाढविण्यासाठी नक्की ट्राय करा होममेड 'बीटरूट लिपस्टिक'