Red Section Separator

कोणतीही तडजोड करावी लागत नाही.

Cream Section Separator

जोडीदारांना आधीपासूनच ओळखत असल्याने पालकांना दोघांमध्ये मध्यस्थी फारशी करण्याची गरज पडत नाही.

प्रेम विवाहात जोडीदाराला आधीपासूनच ओळखत असल्याने दोघांचाही अनेक गोष्टींना पाठिंबा मिळतो

प्रेम विवाहात जोडीदारांना एकमेकांच्या नकारात्मक गोष्टी सुद्धा माहिती असतात.

प्रेम विवाहात अनेकदा तरुण-तरुणी यांची पार्श्वभूमी वेगवेगळी असते.

धर्म, समुदाय वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या संस्कृती यामुळे एकत्र येतात.

प्रेम विवाहात जोडपे हे आधीपासूनच एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवत असतात.

दीर्घकाळापासून एकमेकांच्या प्रेमात असल्याने दोघांनाही एकमेकांचा आदर कसा करायचा हे माहिती असते.

बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत असल्याने शारीरिक संबंध ठेवणं दोघांनाही सोपे जाते.