Red Section Separator
श्वेता तिवारीची तुलना छोट्या पडद्यावरील महागडी अभिनेत्री म्हणून केली जाते.
Cream Section Separator
श्वेता तिवारीने अनेक मालिकांमध्ये काम केलं.
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
श्वेता तिवारीची कोट्यवधींची संपत्ती आहे. ती एक लग्झरी आयुष्य जगते.
रिपोर्टनुसार, श्वेताची एकूण संपत्ती १० कोटींच्या घरात आहे.
श्वेताची कमाई मालिका, जाहिराती आणि इन्स्टाग्रामवरून होते.
श्वेता मालिकेतील एका भागाचं शूट करण्यासाठी जवळपास ३ लाख रुपये घेते.
महिन्याची तिची कमाई ६० लाख रुपये आहे.
श्वेताकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडी ए४ सारख्या महागड्या गाड्या आहेत.